Aishwarya Narkar |वयाला कशाचं बंधन? मोहिनी साडीतील ऐश्वर्या नारकरचे अप्रतिम फोटो व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

हरहुन्नरी, सुंदर मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकरचा नवा लूक व्हायरल होतोय

निळ्या चेक्स साडीतील त्यांचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मि‍ळताहेत

लांबसडक काळेभोर मोकळ्या केसात त्यांचे अप्रतिम हास्य मोहून घेणारे आहे

गळ्यात ऑक्साईड ज्वेलरी, हातात बँगल्स आणि नाकात नथ असा त्य़ांचा लूक आहे

हे फोटो त्यांनी सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत

मोहिनी अशी कॅप्शन लिहित त्यांनी हे लक्षवेधी शेअर केले आहेत

त्यांच्या अभिनयाबरोबरच सोज्वळ लूकही चाहत्यांना नेहमीच आवडतो

मोहिनी साडीतील या नव्या फोटोशूटमुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत

Rajeshwari Kharat |'अगं शालू...' नदीच्या किनारी हिरव्यागार साडीत राजेश्वरीचं नवं फोटोशूट चर्चेत