BB Marathi |धाकड गर्ल योगिता चव्हाण भिडणारच, बिग बॉसच्या घरात कल्ला

स्वालिया न. शिकलगार

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा प्रोमो रिलीज झाला

योगिता चव्हाण गेले काही दिवस घराबाहेर होती

आता ती पुन्हा कल्ला करायला घरात आलीय

पण ती आता शांत बसणार नाही, योगिता धाकड गर्ल बनलीय

योगिता चांगले खेळत असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे

योगिता निक्की, जान्हवी, निखिलला कशी सामोरे जाते, हे पाहावं लागेल

योगिता कुणाला आव्हान देताना दिसणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल