ऐश्वर्या नारकर 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत दिसतेय..निळ्या रंगाच्या कॉटन ड्रेसमधील तिने फोटो शेअर केलेत..या ड्रेसवर तिने ब्युटीफुल बनारसी दुपट्टा कॅरी केलाय..पेस्टल रंगाची बनारसी गुलाबी ओढणी तिच्यावर खुलून दिसतेय..ऐश्वर्याचे पती अविनाशसोबत अनेक रिल्स व्हायरल होतात.. सोनाली कुलकर्णीची लडाख डायरी, एन्जॉय करतेय व्हेकेशन