मोनिका क्षीरसागर
हिवाळ्यात केळी खाणे सुरक्षित आहे, पण त्याची योग्य वेळ आणि प्रमाण माहीत असणे गरजेचे
केळीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते
काही लोकांचा असा गैरसमज आहे की थंडीत केळी खाल्ल्याने खोकला किंवा सर्दी वाढते.
आयुर्वेदानुसार, रात्रीच्या वेळी केळी खाणे टाळावे, कारण यामुळे कफ वाढू शकतो
केळीमध्ये असलेले नैसर्गिक साखर ऊर्जा देते, जी थंडीच्या दिवसांत शरीराला आवश्यक असते
जेव्हा केळी खावी, तेव्हा ती खोलीच्या सामान्य तापमानावर असावी, अतिथंड नसावी
केळी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि पचनक्रिया चांगली राहते
मर्यादित प्रमाणात आणि दिवसा खाल्लेल्या केळीचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो