Banana Vs Apple | केळी की सफरचंद: मधुमेहींसाठी कोणते फळ अधिक सुरक्षित?

पुढारी वृत्तसेवा

रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar) नियंत्रणात ठेवण्यासाठी केळी आणि सफरचंद दोन्ही फळे उपयुक्त असू शकतात

केळी आणि सफरचंद खाण्याचा परिणाम वेगळा असतो. योग्य प्रमाण, पिकलेपणा आणि खाण्याची वेळ महत्त्वाची असते

सफरचंद मध्ये विद्रव्य फायबर असते, त्यामुळे साखर हळूहळू रक्तात जाते, इन्सुलिन प्रतिसाद स्थिर राहतो, भूक कमी लागते

Blood sugar spikes कमी होतात, वजन नियंत्रणात मदत होते, Type 2 diabetes असलेल्या लोकांना फायदा होऊ शकतो

मधुमेहींनी रिकाम्या पोटी जास्त केळी टाळावीत, सफरचंद तुलनेने सुरक्षित फळ मानले जाते

मधुमेही रूग्णांसाठी केळी पूर्णपणे वाईट नाही, पण प्रमाण आणि पिकलेपणा महत्त्वाचा असतो

मधुमेही रूग्णांनी दिवसाला १ मध्यम आकाराचे सफरचंद , तर दिवसाला ½ ते १ छोटे केळ खाण्यास हरकत नाही

खूप पिकलेल्या केळ्यांत साखर जास्त असते, त्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ल्यास sugar spike होऊ शकतो

मधुमेही रूग्णांसाठी सफरचंद सामान्यतः अधिक सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय मानला जातो

येथे क्लिक करा