उन्हाळ्यात बाजरीची भाकरी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जात नाही, कारण बाजरीचा स्वभाव 'उष्ण' (गरम) असतो..बाजारीतील उष्ण गुणधर्मामुळे घाम, थकवा आणि अस्वस्थता जाणवू शकते..पोटात जळजळ किंवा आंबट ढेकर वाढू शकतात..काहींना पचनसंस्थेचे विकार उद्भवू शकतात..अतिरिक्त उष्णतेमुळे त्वचेसंबंधित त्रास उद्भवू शकतात. .गॉयट्रोजेन्समुळे आयोडीन शोषणात अडथळा निर्माण होऊ शकतो. .थायरॉईड रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करावे..आधीच पोटाचे विकार असल्यास बाजरीच्या भाकरीने त्रास तीव्र होऊ शकतो..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा....