Sleeping Habits & Heart: झोपण्याच्या या सवयी थेट तुमच्या ह्रदयावर करतात परिणाम

Anirudha Sankpal

आधुनिक जीवनशैलीमुळे खाण्या-पिण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा बिघडल्याने आरोग्यावर आणि रात्रीच्या रिकव्हरीवर विपरीत परिणाम होतो.

रात्री झोपताना वारंवार जाग आल्याने शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही आणि ८ तास झोपूनही थकवा जाणवतो.

Healthy sleep routine | Canva

रात्री जोरात घोरण्याने श्वास रोखला जातो व ऑक्सिजन कमी होऊन शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढू शकतो.

snore

दीर्घकाळ ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस राहिल्याने हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

Heart attack | File Photo

सकाळी अलार्म वाजताच झटक्यासोबत अचानक उठल्यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स आणि हार्ट रेट वाढतात.

Golden hours for sleep | Pudhari

पोटावर झोपणे ही सर्वात वाईट स्लीपिंग पोझिशन असून यामुळे छाती, पोट आणि श्वासोच्छवासावर दबाव पडतो.

रोज रात्री उशिरा झोपणे किंवा झोपण्याची वेळ निश्चित नसणे यामुळे शरीराची रिकव्हरी प्रक्रिया नीट होत नाही.

side effects of lack of sleep | Pudhari

पुरेशी आणि गाढ झोप न मिळाल्यामुळे शरीराचे डैमेज रिपेअर होत नाही, ज्यामुळे भविष्यात अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

येथे क्लिक करा