Tea for kids | लहान मुलांना चहा देताय? मग हे नक्की जाणून घ्या!

पुढारी वृत्तसेवा

चहातील कॅफिन मुलांची झोप आणि एकाग्रता बिघडवू शकते.

सतत चहा पिल्याने मुलांची भूक कमी होऊ शकते.

त्यामुळे पोषणाचा अभाव आणि अशक्तपणाचा धोका वाढतो.

Hot tea effects

चिडचिड, अस्वस्थता आणि वागण्यात बदल दिसू शकतात.

चहामुळे शरीरातील लोह शोषण कमी होऊ शकते.

Iron

दातांच्या आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होतो.

चहाऐवजी दूध, सूप आणि ताज्या फळांचा रस द्या.

Milk | Pudhari

आजपासूनच तुमच्या मुलांना हेल्दी ड्रिंक्सची सवय लावा!

येथे क्लिक करा...