स्वालिया न. शिकलगार
'धुरंधर'मधील गाणे 'शरारत' हे आयेशा खना, क्रिस्टल डिसुझावर चित्रीत करण्यात आले आहे
तिने तेलुगु, हिंदी चित्रपटांत अभिनय साकारला आहे. ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर देखील आहे
आयेशाचा जन्म २००२ मध्ये झाला , ती 'बालवीर रिटर्न्स', 'बिग बॉस १७'मध्ये दिसली होती
धुरंधरच्या यशानंतर तिने शूटमधील बीटीएस फोटो शेअर करत लिहिलं-"मी 'धुरंधर'चा भाग आहे का?'
'कोणीतरी कृपया मला चिमटी काढा! मी काल चित्रपट पाहिला, आणि आदित्य धरने निर्माण केलेल्या जगाचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत!'
'चित्रपट सुरू झाल्यापासून १५ मिनिटे, आणि तुम्ही विसरता की 'अभिनेते' 'स्टार्स' आहेत'
तिने मुकेश छाब्रा यांचे कास्टिंग केल्याबद्दल आभार मानले
आयशा म्हणाली, "सदैव आभारी राहीन. मला याचा भाग बनवल्याबद्दल धन्यवाद!!"