Snehlata Vasaikar|तिचे अलंकार अन् मनापासून उमटलेले हास्य! स्नेहलता वसईकरचा मराठमोळा साज

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री स्नेहलता वसईकरने कवितेसारख्या ओळी लिहिल्या आहेत

साजशृंगारातील फोटो शेअर करत तिने सौंदर्य, दागिन्यांबाबत लिहिले आहे

ती म्हणते, प्रत्येक अलंकार सौंदर्याला केवळ सजवत नाही तर व्यक्तिमत्त्वाची समृद्ध बाजू खुलवतो

काही दागिन्यांमध्ये परंपरेचा सुगंध असतो, काहींमध्ये आईच्या आठवणी..

तर काहींमध्ये तिने स्वतःसाठी जपलेली हौस, स्त्रीच्या आयुष्यातील सुंदर क्षणांचे साक्षीदार...

हे दागिने म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला मिळालेली संस्कारांची ठेव

अलंकारांच्या तेजाला जेव्हा तिच्या मनापासून उमटलेल्या हास्याची साथ मिळते

ती पुढे म्हणते- काही अलंकार स्त्रीचं सौंदर्य वाढवतात…

.. आणि काही स्त्रिया त्या अलंकारांचंच सौंदर्य वाढवतात!

Amruta Dhongade|'रैना बीती जाये, श्याम ना आये...' अमृता सौंदर्याची जणू परीच!