Ramayana | कोण आहे Surabhi Das? रणबीर कपूरसोबतच्या फोटोमुळे चर्चेत

स्वालिया न. शिकलगार

सुरभी दास टीव्ही अभिनेत्री असून ती आगामी चित्रपट रामयणमध्ये दिसणार जात असल्याचे म्हटले जात आहे

Instagram

काही दिवसांपूर्वी तिचा रणबीर कपूरसोबत फोटो व्हायरल झाला होता

Instagram

नितेश तिवारी यांच्या रामायणमधून ती बॉलीवूड डेब्यू करेल, असे म्हटले जात आहे

Instagram

रिपोर्टनुसार, सुरभी माता सीताचा बहिण आणि लक्ष्मणची पत्नी उर्मिला यांची भूमिका साकारेल

Instagram

तिने सांगितलं की, 'रणबीरकडून खूप काही शिकण्यासारखं आहे'

Instagram

'तो खूप सन्मानाने वागतो. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी आम्ही बोललो'

Instagram

'मी साई पल्लवीसोबत खूप टाईम स्पेंड केला'

Instagram

'साई खूप प्रेमळ आणि मनमिळावू आहे'

Instagram
Malvika Raj | 'कभी खुशी कभी गम'मधील 'पूह' झाली इतकी सुंदर; पाहा बेबी शॉवरचे फोटो