ATM AC : एटीएममधील एसीचे गुपित,केवळ थंडावा नाही तर 'ही' आहेत खास कारणे

Asit Banage

एटीएममधील एसीचा मुख्य उद्देश मशीनचे संरक्षण करणे हा आहे.

एटीएम २४ तास चालत असल्याने त्यातील इलेक्ट्रॉनिक भाग गरम होतात.

जास्त तापमानामुळे मशीन हँग होणे किंवा बंद पडण्याचा धोका वाढतो.

एसीमुळे मदरबोर्ड, चिप्स आणि इतर संवेदनशील भाग थंड राहतात.

कॅश डिस्पेंसर यंत्रणा उष्णता आणि दमटपणापासून सुरक्षित राहते.

दमट वातावरणात नोटा एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते .

मशीन जाम होण्याचा धोका कमी करण्यासाठी नियंत्रित तापमान आवश्यक असते.

थंड वातावरणामुळे एटीएम मशीनच्या पार्ट्सचे आयुष्य वाढण्यास मदत होते.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...