अभिनेत्री ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले होते.बॅकलेस यलो ब्लाऊज आणि ब्लॅक पँटमधील त्यांचे फोटो व्हायरल झाले होते.त्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं तर काहींनी संमिश्र प्रतिक्रिया दिली.अनेकांनी त्यांना त्यांच्या या मॉडर्न स्टायलिश फोटोंवरून ट्रोल केलं.पण आता मात्र त्यांनी नवे फोटो पोस्ट केले आहेत .साडीतील फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत .या पोस्टवर छान प्रतिक्रिया आल्या आहेत.त्यांच्या सुंदरतेचे कौतुक करत फॅन्सनी कॉमेंट्सचा पाऊस पाडलाय.सुंदर, सडपातळ आणि फिट राहण्यासाठी कियारा काय करते?