स्वालिया न. शिकलगार
सोनालीच्या नव्या लूकची चर्चा सुरू आहे
मरून रंगाच्या वेलवेट ड्रेसमध्ये तिने फोटोशूट केले आहे
तिने साटन, लेस आणि बरगंडी वेलवेट..आणि गुलाबी रंगाचा हलकासा गंध अशी कॅप्शन दिलीय
तिचे हे फोटो कदाचित पुण्यात क्लिक करण्यात आले आहेत
तिचे हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळताहेत
सोनालीच्या या लूकमध्ये ओपन हेअरस्टाईल दिसतेय
एका हातात घड्याळ आणि कानात झुमके असा तिने लूक केलाय