मन उधाण वाऱ्याचे... साडीत दिसणारी साधी गौरी सनसेटमध्ये हॉट

अनुराधा कोरवी

अभिनेत्री गिरीजा प्रभू 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून चाहत्यांच्या घराघरात पोहोचली.

Girija Prabhu | Girija Prabhu Instagram

गिरीजाने समुद्राच्या किनाऱ्यावरील वाळूत फोटोशूट केले आहे.

Girija Prabhu | Girija Prabhu Instagram

यावेळी गिरीजाने टॉप, शॉर्ट आणि शर्ट असा थ्रीपीस परिधान केलाय.

Girija Prabhu | Girija Prabhu Instagram

कोवळी सुर्यकिरणे गिरीजावर खुलून दिसत आहेत.

Girija Prabhu | Girija Prabhu Instagram

गिरीजाने समुद्राच्या किनाऱ्यावरील सनसेटचा आनंदही घेतला आहे.

Girija Prabhu | Girija Prabhu Instagram
शारद सुंदर चंदेरी राती स्वप्‍नांचा झुलतो झुला, अक्षयाचा अबोली प्लेन साडीत कमनीय बांधा...