'इन आँखों की मस्ती के..', "मोहब्बत अन् अदांमध्ये अदब''...अपुर्वाचा 'उमराव जान' लूक

स्वालिया न. शिकलगार

अपुर्वा नेमळेकर हिने अलीकडेच सोशल मीडियावर एक खास फोटोशूट शेअर केलाय

Instagram

ज्यामध्ये ती 'उमराव जान' या क्लासिक लूकमध्ये दिसतेय

Instagram

अपुर्वाने पारंपरिक नवाबी लूकला अत्यंत मोहकतेने साकारलं आहे

Instagram

व्हाईट आणि गोल्डन शेड ड्रेस, दागिन्यांनी सजलेली अपुर्वा एकदम रॉयल वाटते

Instagram

या लूकबद्दल तिच्या चाहत्यांनी जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत

Instagram

अपुर्वाच्या नजरेतून 'उमराव जान'चं सौंदर्य तुम्हाला कसं वाटलं?

Instagram
'बावरा हा क्षण श्वास गंधाळला...' ब्लॅक डीप नेक वनपीसमध्ये शिवानी सोनारचा ग्लॅमरस लूक