ऑरेंज कलर साडीमध्ये अपुर्वा नेमळेकरचे फोटोशूट पाहायलाच हवे .फ्लोरल ज्वेलरी घातल्याने ती एखाद्या अप्सरेसारखीच दिसत आहे.तिने फ्लोरल ज्वेलरी फ्लॉन्ट केलीय .काजळमुळे तिचे डोळे रेखीव दिसताहेत .बोल्ड, बिनधास्त, ब्युटिफुल सईची कडक पोझ