Apurva Nemlekar: आयुष्यात 'जादू' घडेल! अपूर्वाने सांगितला 'मॅनिफेस्टेशन'चा मंत्र; 'ती' व्हायरल पोस्ट चर्चेत

स्वालिया न. शिकलगार

पांढऱ्या शुभ्र वन-पीसमध्ये एक फोटो शेअर करत अपुर्वाने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत

विश्वाचे आभार मानणारी अपुर्वा नेमळेकरची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय

तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करत कॅप्शन दिली, जी सर्वांचे लक्ष वेधून घेतेय

तिने म्हटलंय-मला दिसणाऱ्या जादूसाठी, आणि त्याहूनही अधिक म्हणजे मला न दिसणाऱ्या आशीर्वादांसाठी मी कृतज्ञ आहे. धन्यवाद विश्वा

युनिव्हर्सचे आभार मानायला शिका असे, म्हटले जाते

म्हणूनच आयुष्यात मॅनिफेस्टेशन आणि कृतज्ञतेचे महत्त्व सांगणारी पोस्ट व्हायरल होतेय

अपूर्वा नेहमीच सकारात्मक राहते. त्यासाठीचा मॅनिफेस्टेशन हा सर्वात उत्तम मार्ग आहे

तुम्ही जे विचार करता, तसं घडतं..हा अर्थबोध होय

सैल कपडे, लपवलेला बेबी बंप? मौनीच्या प्रेग्नेंसीची चर्चा; अभिनेत्री ४ वर्षांनंतर होणार आई?