मराठी अभिनेत्री अक्षया देवधरला 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून प्रसिद्धी मिळाली..'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून तिला पाठकबाई म्हणून नवी ओळख मिळाली.. काठावर भरजरी वर्कआऊट असणाऱ्या जांभळ्या साडीतील तिने फोटो शेअर केले आहेत..या नऊवारी साडीवर तिने येलो कलरचे ब्लाऊज परिधान केलंय..मराठमोळ्या लूकमध्ये तिने भरजरी सोन्याचे दागिनेही घातले आहेत. .कपाळावर चंद्रकोर, केसांचा अंबाडा, आयशॉडो, लिपस्टिक आणि मेकअपने लूक पूर्ण केलाय..अक्षयाने कधी पायऱ्यावर बसून तर कधी खुर्चीत बसून फोटोला पोझ दिली आहे. .चाफा बोलेना... चाफा खंत केल्या काही फुलेना... पाठकबाईंचं नथीसोबत नादखुळा सौंदर्य