अपुर्वा नेमळेकरचं साडी प्रेम; क्रिम कलर साडीवर ब्लॅक नॉट ब्लाऊज

स्वालिया न. शिकलगार

वयाच्या पस्तीशीतही अपुर्वा नेमळेकर खूप सुंदर दिसतेय

Apurva Nemlekar Instagram

अपुर्वाचा वेस्टर्न लूक असो वा साडी, तिला शोभून दिसतो

Apurva Nemlekar Instagram

अपुर्वाने मोकळ्या केसात साडीवर फोटोशूट केलं आहे

Apurva Nemlekar Instagram

क्रिम कलर ब्लॅक गोल्डन बॉर्डर साडीवर तिचे हे फोटोशूट आहे

Apurva Nemlekar Instagram

मोजकी ज्वेलरी, लाईट मेकअपमध्ये हे फोटो क्लिक केले आहेत

Apurva Nemlekar Instagram
Mansi Naik Instagram