अनुश्री मानेचा जन्म २१ मार्च २००१ मध्ये झाला .कॉमर्समधून तिने पदवीचे शिक्षण घेतले आहे.अनुश्रीने टिकटॉकवरून सुरुवात केली होती.यामुळे तिला भरपूर प्रसिद्धी मिळाली .पुढे तिने इन्स्टाग्रामवर रिल्स बनवल्या.तिने तू सांग ना व प्रेमाची धून या मराठी संगीत अल्बममध्ये काम केले.या अल्बममुळे तिची लोकप्रियता वाढली .शाळा या मराठी वेबसीरीजनंतर तिने मागे वळून पाहिले नाही .यामध्ये तिने नीलू ही भूमिका साकारली होती .पुढे तिने अनेक गाण्यांमध्ये काम केले .नव्या गाण्यातील किरण गायकवाडची अभिनेत्री अंकिता राऊत आहे तरी कोण?