अंकिता राऊतचं दर्याचं पाणी हे नवं गाणं रिलीज झालंय.या गाण्यात तिच्यासोबत देवमाणूस फेम किरण गायकवाड मुख्य भूमिकेत आहे .अंकिता राऊत एक मराठी अभिनेत्री आणि डान्सर आहे.ती याआधी 'जीवाचं रानं' या म्युझिक अल्बममध्ये दिसली होती.त्यांनी 'नाखवा वल्हव होरी' हे कोळी गाणं आयुष संजीव यांच्यासोबत केलं आहे..तिने इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर रीलही केल्या आहेत.तिने आपल्या नृत्य अदाकारीने रसिकांची मने जिंकली आहेत.त्यांनी टेलिव्हिजनमधून मनोरंजन उद्योगात पदार्पण केलं आहे.आता तिचं दर्याचं पाणी हे गाणं गाजतय.गाण्याला सोनाली सोनावणे, रोहित राऊत यांनी स्वरसाज चढवला आहे .गाण्यात किरण गायकवाड तिच्यासोबत डान्स करताना दिसतोय .किरण गायकवाड हा देवमाणूस या मालिकेतून लोकप्रिय झाला होता.तुला बघाया येतंय लाटालाटा नी दर्याचं पाणी... असे गाण्याचे बोल आहेत .'पारू'चं श्रेयस तळपदेसोबत "ऐरणीच्या देवा तुला..." गाण्यावर परफॉर्म