मराठी अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत दिसत आहे..मालिकेत तिने नंदिनीची तिसरी बहिण आरुषीची भूमिका साकारली आहे..अनुष्काने लाल काठपदर असलेल्या हिरव्या रंगाच्या नऊवारी साडीतील फोटो शेअर केले आहेत..नऊवारी साडीवर तिने भरगच्च दागिने परिधान केले आहेत..अनुष्काने बागेतील एका झाडाजवळ उभारून फोटोला पोझ दिली आहे. .मराठमोळी थोडीशी साधीभोळी... अप्रतिम मयुरीचा यलो साजश्रृगांर