'मराठमोळी थोडीशी साधीभोळी...' अप्रतिम मयुरीचा यलो साजश्रृगांर

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत दिसली आहे.

Mayuri Deshmukh | Mayuri Deshmukh instagram

मालिकेत तिने सुखदाची भूमिका साकारली असून सार्थक-सुखदाची जोडी चर्चेत आली.

Mayuri Deshmukh | Mayuri Deshmukh instagram

काठपदरावर डिझाईन असलेल्या यलो साडीत मयुरीचे सौंदर्य खुललं आहे.

Mayuri Deshmukh | Mayuri Deshmukh instagram

कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, इअररिग्स, हिरव्या बांगड्या, लिपस्टिक आणि मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय.

Mayuri Deshmukh | Mayuri Deshmukh instagram

मयुरीचा यलो साजश्रृगांर तिच्यावर खुलून दिसतंय.

Mayuri Deshmukh | Mayuri Deshmukh instagram