अनुष्का पिंपूटकरने तिच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंग पासून केली..तिने 'आई मायेचं कवच' या मालिकेतून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेत तिने सुहानीची भूमिका साकारली होती..त्यानंतर, 'रंग माझा वेगळा' या लोकप्रिय मालिकेत तिने कार्तिक-दीपाची लेक कार्तिकी इनामदारची भूमिका साकारली होती..तिने 'अल्याड पल्याड' या चित्रपटात निधीची भूमिका साकारली आहे. .तिने '8 डॉन 75' आणि 'पाणीपुरी' यांसारख्या इतर चित्रपटांमध्येही काम केले आहे..अनुष्काची 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेतील आरुषीची भूमिका खूप लोकप्रिय ठरली. .अनुष्काचा जन्म २६ फेब्रुवारी २००१ रोजी झाला. .तिने ‘Marry & Adore’ या नावाने फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला आहे. .शर्टाची बटणं लावा...; प्लेबॉय मॉडेलला विमानात चढण्यापूर्वीच थांबवलं आणि...