'पारू'चं श्रेयस तळपदेसोबत "ऐरणीच्या देवा तुला..." गाण्यावर परफॉर्म

स्वालिया न. शिकलगार

"पारू" 'झी चित्र गौरव पुरस्कार २०२५ मध्ये खास परफॉर्मन्स करणार आहे

Instagram

हा सोहळा ८ मार्चला होणार आहे

Instagram

पारू म्हणजेच शरयू सोनवणे स्टेजवरील प्रसंगाबद्दल काय म्हणाली?

Instagram

माझा पहिला परफॉर्मन्स श्रेयस तळपदे सरांसोबत होता.

Instagram

त्यांच्याबद्दल मला नेहमीच आदर आहे, मी त्यांचं काम बघत आलेय

Instagram

मी जेव्हा या मंचावर त्यांना पाहिलं तेव्हा थोडं दडपण आलं होतं

Instagram

मी शूटनिमित्त साताऱ्यात असल्याने डायरेक्ट टेक्निकलसाठी भेटले

Instagram

आमचा लगेच परफॉर्मन्सही होता, श्रेयस सरांनी मला विचारले..

Instagram

"शरयू काय चाललंय तुझं". मी सांगितल पारू करतेय

Instagram

तेव्हा त्यांची रिएक्शन होती 'ओ पारू..'

Instagram

त्यांच्यापर्यंत 'पारू' मालिका पोहोचली, हे त्यांच्या तोंडून ऐकून खूप छान वाटलं

Instagram

आमचा डान्स होता, त्यात बरीच मराठी गाणी होती

Instagram

माझं आवडतं गाणं होतं "ऐरणीच्या देवा तुला..."

Instagram

श्रेयस यांच्यासोबत डान्स करण्याचा अनुभव नेहमी लक्षात राहील

Instagram