Longest Living Animals | 'हे' प्राणी १५० ते ४०० वर्षे जगतात

अविनाश सुतार

गॅलापागोस कासव (Galápagos tortoise)

गॅलापागोस कासवाला दीर्घायुष्य असते, ते 150 वर्षांहून अधिक काळ जगू शकते

बोहेड व्हेल (Bowhead whale)

बोहेड व्हेल 200 वर्षांहून अधिक काळ जगू शकते, बर्फाच्छादित आर्क्टिक समुद्रात त्यांची वाढ होते

कोई मासा (Koi fish)

कोई मासे 200 वर्षांहून अधिक काळ जगले असल्याची नोंद आहे, ‘हनाको’ नावाचा कोई मासा जास्त काळ जगला आहे

ग्रीनलँड शार्क

ग्रीनलँड शार्क 400 वर्षांहून अधिक काळ जिवंत राहू शकतो, त्यामुळे तो सर्वात जास्त आयुष्य असलेला कशेरुकी प्राणी मानला जातो

ओशन क्वाहॉग शिंपला (Ocean quahog clam)

हा समुद्री शिंपला 500 वर्षांपेक्षा अधिक काळ जगू शकतो

रफआय रॉकफिश (Rougheye rockfish)

रफआय रॉकफिश सुमारे 205 वर्षांपर्यंत जगू शकतो, त्यामुळे तो सर्वाधिक आयुष्य असलेल्या माशांपैकी एक आहे

रेड सी अर्चिन (Red sea urchin)

रेड सी अर्चिन 200 वर्षांहून अधिक काळ जगू शकतो, कारण त्याचा मंद चयापचय (metabolism) आहे

मकाव पक्षी (Macaw)

निळ्या आणि सोनेरी रंगाच्या मकाव प्रजाती 60 ते 80 वर्षांहून अधिक काळ जगू शकतात

लाँगफिन ईल (Longfin eel)

न्यूझीलंडमधील लाँगफिन ईल आपल्या संपूर्ण जीवनचक्र पूर्ण होण्यापूर्वी 100 वर्षांपर्यंत जगू शकते

अल्डाब्रा जायंट कासव (Aldabra giant tortoise)

अल्डाब्रा जायंट कासव जंगलात 150 वर्षांहून अधिक काळ जगू शकते

येथे क्लिक करा