अनीत पड्डा तिच्या हिट रोमँटिक चित्रपट 'सैयारा' मुळे सर्वत्र चर्चेत आहे. .या चित्रपटाने ओटीटीवरही चांगली कमाई केली आहे..आता या चित्रपटानंतर ती एका नव्या चित्रपटात दिसणार आहे. .'न्याय' चित्रपटात ती एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. .या चित्रपटात फातिमा सना शेखही दिसणार असून ती एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. .अनीत पड्डा या चित्रपटात न्यायासाठी लढणाऱ्या एका तरुणीची भूमिका साकारणार आहे. .'न्याय' हा एक कोर्टरूम ड्रामा असणार आहे. .हा चित्रपट 'बार बार देखो' आणि 'मेड इन हेवन' फेम नित्या मेहरा दिग्दर्शित करणार आहे..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...