Ananya Panday: आता प्रेम हे पॉपकॉर्नसारखं झालंय... अनन्या पांडे असं का म्हणाली?

Anirudha Sankpal

लॉयल्टीचा अभाव

आजच्या नात्यांमध्ये पूर्वीसारखी निष्ठा उरली नसून लोकांचा एकमेकांवरचा विश्वास कमी होत चालला आहे.

अनन्याची गोल्डन कलर साडीमध्ये मादक अदा पाहायला मिळताहेत | Ananya Panday Instagram

लिव्ह-इन आणि कमिटमेंट

केवळ एकत्र राहणे किंवा खर्च शेअर करणे म्हणजे 'कमिटमेंट' नाही, हे तर रूममेट्सदेखील करतात असे अनन्याने स्पष्ट केले.

Ananya Panday | instagram

लगेच ब्रेकअप

फोनचा पासवर्ड न सांगण्यासारख्या अगदी छोट्या आणि क्षुल्लक कारणांवरूनही आजकाल जोडपी वेगळी होत आहेत.

Ananya Panday | Instagram

पर्यायांची उपलब्धता

डेटिंग ॲप्स आणि सोशल मीडियामुळे लोकांकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे एकाच व्यक्तीसोबत राहण्याची इच्छा कमी झाली आहे.

Ananya Panday party look | Instagram

फोमो (FOMO) फॅक्टर

आपल्या हातातील नात्यापेक्षा आणखी चांगले 'ऑप्शन' भविष्यात मिळेल का, या भीतीने लोक कमिटमेंट करायला घाबरतात.

Ananya Panday : फॅशन दुनियेतील परी 'अनन्या पांडे'

पॉपकॉर्नशी तुलना

अनन्याच्या मते ९० च्या दशकातील प्रेम 'इन्शुरन्स पॉलिसी'सारखे शाश्वत होते, तर आजचे प्रेम 'पॉपकॉर्न'सारखे झाले आहे जे थोडी उष्णता मिळताच उसळते आणि तुटते.

अनन्या पांडे हिने दुबाईतून फोटो शेअर केले आहेत | instagram

इमोशनल कनेक्शनचा अभाव

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे लोक एकत्र असूनही एकमेकांच्या भावना समजून घेण्याऐवजी आभासी जगात जास्त गुंतलेले असतात.

Instagram

सबस्क्रिप्शन मॉडेल

डॉ. पवित्रा शंकर यांच्या मते, आजची नाती परमनंट नसून ती एखाद्या 'ओटीटी सबस्क्रिप्शन' सारखी झाली आहेत, जी कधीही रद्द केली जातात.

Relationship tips | file photo

सोय की निष्ठा

संकटाच्या काळात एकमेकांची साथ देणे हे खरे प्रेम आहे, केवळ सोयीसाठी एकत्र राहणे म्हणजे नाते टिकवणे नव्हे, असा सूर या चर्चेतून निघाला आहे.

Instagram
येथे क्लिक करा