Anaghaa Atul | 'कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे गं..' अतुलनीय सोज्वळतेत झळकली अनघा अतुल

स्वालिया न. शिकलगार

अनघाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पारंपरिक लूकमधील काही फोटो पोस्ट केले

Instagram

सौंदर्य, सोज्वळता आणि साधेपणा यांचा सुंदर मिलाफ अक्षरशः भुरळ घालत आहे

Instagram

लाल-पिवळ्या छटांची रेशमी साडी, साजेशी ज्वेलरी आणि हलका मेकअप असा तिचा लूक आहे

Instagram

तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय- A canvas of beauty, a masterpiece of moments

Instagram

अनघा अतुल ही मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेले नाव आहे

Instagram

तिच्या उत्तम अभिनयानं आणि सहजसुंदर व्यक्तिमत्त्वामुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली

Instagram

सोशल मीडियावरही ती ॲक्टिव्ह असते

Instagram

अधूनमधून नवे फोटोशूट, रील्स आणि बिहाईंड द सीन ती फॅन्ससोबत शेअर करत असते

Instagram
Shraddha Kapoor | विठाबाईंच्या भूमिकेसाठी श्रद्धा कपूरने खरंच १५ किलो वजन वाढवलं?