स्वालिया न. शिकलगार
श्रद्धा कपूर 'विठ्ठा' नावाच्या आगामी बायोपिकमध्ये काम करणार आहे
जिथे ती प्रसिद्ध महाराष्ट्रीयन लावणी कलाकार विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांची भूमिका साकारणार आहे.
सूत्रांनुसार, ती लावणी डान्सचा एक सीन करत असताना पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झालं आहे
डान्स करताना तिने आपले सर्व वजन डाव्या पायावर दिल्याने ती जखमी झाल्याचे म्हटले जात आहे
हे गाणे संगीतकार अजय-अतुल गोगावले यांनी तयार केले आहे
श्रद्धा या गाण्यात चमकती नऊवारी साडी, दागिने घालून दिसणार होती
तरूण विठाबाई यांची भूमिका साकारण्यासाठी तिने जवळपास १५ किलो वजन वाढवलं होतं
दिग्दर्शक लक्ष्मण उटेकर यांनी नाशिकचे शूटिंग कैन्सल केलं असून २ आठवड्यांनी शूटिंग पुन्हा सुरु होईल