अक्षय कुमारची हिरोईन एमी जॅक्सनचे लग्नातील फोटो व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

एमी जॅक्सन - एड वेस्टविक विवाहबंधनात अडकले

Instagram

दोघांनी इन्स्टाग्रामवर ड्रीमी वेडिंगचे फोटो शेअर केले आहेत

Instagram

एमीने वेडिंगसाठी हातात व्हाईट रोझ व्हाईट गाऊन परिधान केला होता.

Instagram

तर एडने व्हाईट सूट परिधान केला होता

Instagram

दोघेही पांढऱ्या फुलांनी सजवलेल्या शानदार लग्नस्थळी उभे असलेले दिसले

Instagram

एमी-एड वेस्टविकने जानेवारीमध्ये साखरपुडा केला होता

Instagram

दोघांनी लंडनमध्ये साखरपुडा डिनर पार्टी ठेवली होती

Instagram

एमीला एक मुलगा एंड्रियास असून तिचा एक्स पार्टनर जॉर्ज पानायियोटो होता

Instagram

कपलने पोस्ट कॅप्शन दिलीय की, “जल्लोष सुरु होणार आहे...!”

Instagram
रुपाली भोसले हिने साडीत भारी फोटोशूट केले आहे