Rupali Bhosle |कपाळी चंद्रकोर, नाकात नथ; साडीत भारी रुपाली भोसले

स्वालिया न. शिकलगार

रुपाली भोसले हिने साडीत भारी फोटोशूट केले आहे

Instagram

निळ्या रंगाचे ब्लाऊज, पिवळ्या रंगाच्या नऊवारीत रुपाली एकदम भारी दिसतेय

Instagram

कपाळी चंद्रकोर, नाकात नथ असा मराठमोळा लूक तिने केला आहे

Instagram

गळ्यात दागिने, चेहऱ्यावर हास्य असं तिचं मनमोहक रुपडं दिसत आहे

Instagram

आई कुठे काय करते या मालिकेतून रुपाली घराघरात पोहोचली

Instagram

तिने या मालिकेत साकारलेली भूमिका प्रचंड गाजली

Instagram

आता अशी चर्चा आहे की रुपाली बिग बॉस १८ मध्ये दिसेल

Instagram

तिला हिंदी बिग बॉससाठी विचारणा झाल्याची माहिती समोर आली आहे

Instagram

याआधी ती बिग बॉस मराठी २ ऱ्या सीझनमध्ये दिसली होती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Instagram