आमटी रोज खाताय, पण चव तीच तीच? बोरिंग चवीला आता म्हणा 'बाय बाय'

मोनिका क्षीरसागर

फक्त एका गोष्टीने आमटीची चव होईल जबरदस्त! ही सिक्रेट ट्रिक तुम्हाला माहित आहे का?

होय! फक्त थोडासा पालक... आमटी बनवताना फक्त थोडासा पालक बारीक चिरून घाला.

पालक आमटीला देईल एक वेगळा आणि खास 'ट्विस्ट'. चवीसोबत रंगही होईल आकर्षक.

डाळीच्या पोषणमूल्यांमध्येही होईल वाढ. त्यामुळे ही ट्रिक आरोग्यासाठीही आहे उत्तम.

पालकामुळे आमटीला मिळतो 'हर्बी' फ्लेवर. त्यामुळे घरातील सगळे बोटे चाटत राहतील.

आमटी शिजत असतानाच पालक घाला. त्याने तो व्यवस्थित शिजेल आणि चव उतरेल.

वाटीभर आमटी संपवून तुम्ही अजून मागणार! इतकी चविष्ट बनेल तुमची रोजची आमटी.

तर, पुढच्या वेळी आमटी करताना ही 'जादूची' ट्रिक नक्की वापरून बघा!

येथे क्लिक करा...