Amruta Phadke | 'प्रेमास रंग यावे' फेम अक्षरा बद्दल जाणून घ्या 'या' गोष्टी

स्वालिया न. शिकलगार

'सन मराठी'वरील 'प्रेमास रंग यावे' या मालिकेत अभिनेत्री अमृता फडके काम करतेय

Instagram

तिची अक्षराची भूमिका आहे

Instagram

ठिपक्यांची रांगोळीमध्येही तिने काम केलंय

Instagram

तिची कुक्की गँगची मेंबर 'मानसी वहिनी'ची भूमिका होती

Instagram

मानसी कानिटकर हे पात्र तिने साकारले होते

Instagram

अमृता फावल्या वेळेत फोन न वापरता विणकाम करते

Instagram

ती म्हणाली, शाळेत असताना १ तास आम्हाला विणकाम शिकवलं जायचं

Instagram

माझ्या घरातही आजी, आई यांना विणकामाची प्रचंड आवड आहे

Instagram

हा गुण मला त्यांच्याकडूनच आला आहे

Instagram

सेटवर वेळ मिळाला की माझ्या हातात विणकामाचं साहित्य असतं

Instagram

मला असं वाटतं ही माझी शेवटची पिढी आहे जी विणकाम करते

Instagram

'प्रेमास रंग यावे' सोम ते रवि रात्री ९.३० वाजता पाहा

Instagram
थोडं तुझं आणि थोडं माझं फेम मानसी हळदी-कुंकू लावून बनली प्रभूंच्या घरची सून</a>