स्वालिया न. शिकलगार
लोकप्रिय अभिनेत्री नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे
'कोण होतीस तू काय झालीस तू' फेम अमृता माळवदकरने लग्न केले
अमृताने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा लेखक विनायक पुरुषोत्तमसोबत लग्नगाठ बांधली
मित्रमंडळी आणि फॅन्सनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत
सोशल पोस्टवर फॅन्सही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत
दोघांनी लग्नासाठी पारंपरिक वेशभूषा केली होती
विनायक आणि अमृता अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते
अनेकदा ते एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होते