Lapandav Serial | ‘लपंडाव’मधल्या सखी–कान्हाचं हटके प्री-वेडिंग फोटोशूट!

स्वालिया न. शिकलगार

स्टार प्रवाहच्या लपंडाव मालिकेत सखी-कान्हाच्या लग्नाची धामधूम सुरु आहे

Instagram

त्याआधी सखी-कान्हाने एक हटके प्री-वेडिंग फोटोशूट केलं

Instagram

सखी-कान्हा (चेतन वडनेरे, कृतिका देव) यांनी पारपंरिक, मॉडर्न लूकमध्ये फोटोशूट केलंय

Instagram

त्यांच्या खऱ्या आयुष्यात प्री वेडिंग फोटो शूट झालं नाहीये, त्यामुळे हा नवा अनुभव होता

Instagram

एका स्टुडिओमध्ये हे फोटोशूट पार पडलं

Instagram

त्यांनी तीन वेगवेगळे लूक केले

Instagram

प्री-वेडिंगचा भन्नाट दिवस होता, असे कृतिकाने सांगितले

Instagram

तर नेहमीच्या शूटिंगपेक्षा काहीतरी वेगळं करताना खूप धमाल आली, अशी भावना चेतनने व्यक्त केली

Instagram