Amruta Khanvilkar : मन तुंझ जलतरंग......लहरी तुझा साजं!

Namdev Gharal

अमृता खानविलकरने शेअर केले ग्‍लॅमरस फोटो

काळ्या आऊटफिटधील अमृताच्या फोटोमधून चाहत्‍यांचे तिने लक्ष वेधले आहे

या फोटोंमधून अमृताने सौंदर्य आणि बोल्‍डनेस समतोल राखला आहे

अमृताचा ग्‍लॅमरस अवतार : प्रकाश - अंधाराचा परिपूर्ण मिलाफ दिसून येत आहे

मॅट गोल्‍ड आणी ब्‍लॅक लुकमध्ये अमृताच्या सौंदर्याची वेगळीच व्याख्या दिसून येते

अमृताने खास डिझाइन केलेला ब्लॅक अँड मेटॅलिक फ्लोरल ड्रेस परिधान केला असून जो आधुनिकता दर्शवितो

अमृता सध्या अमेरिकेत ‘संडरी – ए Kathak-Lavani Musical’ या नामाच्या डान्स शोचा टूर करत आहेत.

हा शो डेट्रॉईट, शिकागो, बे एरिया, डल्लास आणि ट्रेंटनमध्ये होणार आहे. या शोमध्ये त्यांनी लावणी आणि कथकचा खास मेळ केला आहे

Prajakta Mali