Prajakta Mali |प्राजक्‍ताचा हा रेट्रो लुक पाहिला का?

Namdev Gharal

महाराष्‍ट्राची हास्‍यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्‍हणजे प्राजक्‍ता माळी

तिने नुकतेच इन्स्‍टावर काही फोटो शेअर केले आहेत. जे की जुन्या काळातील अभिनेत्रींची आठवण करुन देतात

प्राजक्ताने शेअर केलेल्‍या एका फोटोत तिने माटी फिनिश कॉटन साडी परिधान केली आहे.

मोठी पारंपरिक ‘पेशवाई नथ’ तीने घातली असून तिच्या चेहऱ्याला ती उठून दिसत आहे.

अजून एक फोटो तिने शेअर केला आहे त्‍यात तीने सिल्क साडी परिधान केली आहे.

हा तिचा कॅपेचिनो गोल्डन-ब्रॉन्झ शेड हा फारच रॉयल आणि क्लासिक आहे

प्राजक्‍ताने नुकतीच फिल्‍मफेअरच्या सोहळयात हजेरी लावली होती. फुलवंती या फिल्‍मसाठी तिला पुरस्‍कार मिळाला होता.

तर या रेट्रो लूकमध्ये आणखी एका पैठणी साडीची भर पडली आहे यामध्ये गोल्डन यलो शेडची साडी खूपच लक्षवेधी आहे.