ग्लॅमरस, टॅलेंटेड अभिनेत्री अमृता खानविलकर पुन्हा एकदा आपल्या स्टायलिश लुकमुळे चर्चेत आलीय.नुकतेच तिने सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर केले आहे.नुकतेच तिने सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर केले आहे.या पारंपरिक परंतु क्लासी लुकमध्ये अमृताने "चंद्रा"ची आठवण करून दिली आहे.अमृताच्या या लुकवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.'हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा...' कल्याणची चुलबुली शिवालीच्या साडीत अदा