'हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा...' कल्याणची चुलबुली शिवालीच्या साडीत अदा

स्वालिया न. शिकलगार

आपल्या निरागस हास्याने, अभिनयाने शिवाली परबने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय

Instagram

शिवालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत

Instagram

या फोटोमधून एक वेगळाच ॲटिट्यूड दाखवत आहे

Instagram

“मराठमोळी राणी”, “साडी क्वीन” अशा शब्दांत तिला कॉमेंट्स येत आहेत

Instagram

तिच्या चाहत्यांनी कॉमेंट्सच्या माध्यमातून तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं

Instagram

प्रत्येक वेळेस तिने तिच्या स्टाईलने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतलं आहे

Instagram

अभिनयाप्रमाणेच तिच्या फोटोशूट्समधूनही सौंदर्य बहरलेलं दिसत आहे

Instagram

तिच्या साडीतील मोहक अदांमुळे सोशल मीडियावर चर्चा होतेय

Instagram
'सजनी गं भूललो मी...' जान्हवी किल्लेकरचा साजशृंगार अन् साडीतला नखरा