अमृताचा हाय थाय स्लिट गाऊनमध्ये बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे .डीपनेक ब्लॅक कलर आऊटफिट तिने परिधान केला आहे .न्यूड कलर लिपस्टीक तिने लावलेली दिसतेय .मॅचिंग हाय हिल्समध्ये तिचा ग्लॅमरस अवतार दिसतोय.अमृताने बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटो क्लिक केले आहे.अमृताचा खूप ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.Akshayaa Gurav चा ऑफ शोल्डर आऊटफिटमध्ये बोल्ड अवतार