अक्षया गुरवचा ऑल ब्लॅक लूक पाहायला मिळतो आहे .काही फोटोंमध्ये ती ऑल व्हाईट मिनी आऊटफिटमध्ये दिसत आहे .व्हाईट शर्टमध्ये अक्षयाचा आणखी एक ग्लॅमरस फोटो समोर आला आहे .तिने हाय हिल्स घातलेले दिसत आहेत .हातात ब्रेसलेट, गळ्यात गोल्डन चेन्स आणि ईअररिंग्ज दिसत आहेत