स्वालिया न. शिकलगार
ऐश्वर्या नारकरकडे सुंदर साड्यांचे कलेक्शन तर आहेच
आता यामध्ये आणखी एका साडीची भर पडली आहे
तिने ग्रीन काठाची व्हाईट कलर साडी नेसली आहे
तिच्यावर ही साडी खूपच सुंदर दिसतेय
या साडीला शोभेल असा लूक देखील तिने केलाय
मोकळे केस, खूप कमी ज्वेलरी तिने घातली आहे
फोटो कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय- 'या साडीच्या प्रेमात... मऊ...मॅट बॉर्डर काठ..मुल्तानी कॉटन...'
आणखी एक व्हिडिओ इन्स्टाला तिने शेअर करत लिहिलंय- 'फक्त त्यांच्यासाठी ज्यांना साडीची किंमत माहित आहे'