अक्षयपासून दुरावल्यानंतर पाचगणीमध्ये रमाच्या आयुष्याची नव्याने सुरुवात होणार आहे.स्टार प्रवाहच्या या मालिकेत ७ वर्षांच्या लीपनंतर रमा-अक्षयचं नातं नव्या वळणावर आहे.सात वर्षांपूर्वी एकमेकांमधल्या गैरसमजांमुळे रमा-अक्षय दुरावले.अक्षयने लेक आरोहीसोबत नवी सुरुवात केली तर रमा पाचगणीमध्ये नवी ओळख बनवतेय.रमाची भूमिका अभिनेत्री शिवानी मुंढेकरने साकारलीय.तिचा जन्म ९ नोव्हेंबर, १९९८ रोजी झाला. ती मुळची कराड (जि. सातारा) ची आहे.इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या अभिनेत्रीची मुरांबा ही तिची पहिली मालिका आहे .शिवानीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे.'Border-2' मध्ये दिसणार ही अभिनेत्री; आहे तरी कोण? जाणून घ्या