स्वालिया न. शिकलगार
आश्रम फेम पम्मी पहलवान अदिती पोहनकरने न्यू लूक शेअर केला आहे
तिने हाय थाई स्लिट गाऊनमध्ये फोटोशूट केले आहे
वेस्टर्न आऊटिटमध्ये ती अगदी सुंदर दिसतेय
प्रत्येक फोटोतील तिच्या अदा पाहण्यासारख्या आहेत
हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
समुद्र आकाशाला वेषभूषा करतो तसा तिने निळा पोशाख घातला होता, अशी कॅप्शन तिने फोटोंना लिहिली आहे
आणखी एक व्हिडिओ तिने या लूकमध्ये शेअर केल आहे
This one is for you Sanju अशी कॅप्शन लिहित तिने गायक संजू राठोडला टॅग केलं आहे