मिसेस मुख्यमंत्री मालिकेतून घराघरात पोहोचलेली अमृता धोंगडेने नवे फोटोशूट केलं आहे .अमृताेने लव्हेंडर कलर साडी नेसलीय.ओपन हेअरस्टाईल आणि खूप कमी ज्वेलरी घातली आहे.तिने एका हातात ब्लॅक कलरचे घड्याळ घातले आहे.आणखी काही फोटोंमध्ये तिचे शृंगारिक रुप दिसतंय.हिरवा शालू तिने नेसला असून मॅचिंग ब्लाऊज परिधान केलं आहे .हिरव्यागार काचेच्या बांगड्या, केसांच्या अंबाड्यात गजरा असा तिचा लूक लक्ष वेधून घेतो .गळ्यात ज्वेलरी, कमरपट्टा आणि नाकात नथ शोभून दिसते.'आंखों की गुस्ताखियां माफ हो'..गोल्डन साडीतल्या भाग्यश्री मोटेच्या अप्रतिम अदा