पुढारी वृत्तसेवा
मिसेस मुख्यमंत्री फेम अमृता धोंगडे साडीतील नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे
आपल्या अभिनयासोबतच ती स्टायलिश अंदाजासाठीही चर्चेत असते
सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात
आता तिचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे
अमृता धोंगडेच्या या नव्या लूकमध्ये तिचं सौंदर्य खुलून दिसत आहे
अमृताने इन्स्टाग्रामवर हे फोटोज शेअर केले असून रेड हार्ट इमोजी शेअर केला आहे
अमृताच्या या लूकमध्ये साधेपणा आणि ग्लॅमर यांचा सुंदर मेळ पाहायला मिळतो
तिच्या सौंदर्याचं कौतुक करताना अनेकांनी कमेंट्समध्ये प्रेम व्यक्त केलं आहे