राजेशाही अंदाजात अमृता धोंगडेचं नवं फोटोशूट पाहायला मिळत आहे .साजेशी साडी आणि नखरेल अदा पाहून नजर हटणार नाही .अमृता धोंगडेचा शाही अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे .ब्राऊन सिल्क साडीत अमृता धोंगडेचं सौंदर्य खुलून आलं आहे .तिच्या या फोटोंवर कॉमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.अमृताच्या प्रत्येक पोझमध्ये नजरेच्या जादूची एक वेगळीच मोहिनी आहे.तिने या फोटोत व्हाईट साडी नेसली आहे, ज्याला सुंदर सोनेरी काठ आहेत.तिच्या एका हातात बॅँगल्स दिसताहेत .Tanvi Kolte | 'स्वप्नं पूर्ण झाली, पण वडील नव्हते!' तन्वी कोलतेची हृदयस्पर्शी कहाणी