झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत अभिनेत्री तन्वी कोलतेने काम केलं आहे .लक्ष्मी निवासमध्ये सिंचना गाडे-पाटील ही तिची भूमिका आहे .अभिनेता अनुज शिर्केने तिच्यासोबत अभिनय केला आहे .तन्वीच्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये कुणीच या क्षेत्रात नव्हतं .पण, तिला लहानपणापासून मोठ्या पडद्यावर काम करायचं होतं .पण डान्स, नाटक करता करता तिचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला .ती नेहमी आई-वडिलांचे आभार मानते, कारण वडिलांचा सुरुवातीला विरोध होता .पण, ते स्वत: गायक होते, त्यामुळे तन्वीला अभिनयासाठी परवानगी दिली .वडिलांनी तिला खूप पाठिंबा दिला. वडिलांमुळेच ती इथवर पोहोचली, असे ती सांगते .तन्वी म्हणते- मोठी मालिका मिळाली पण त्यावेळी तिने तिचे वडील गमावले होते .तिने याआधी तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेत काम केलं आहे .Sayali Sanjeev | कोणती बातमी वाचून सायलीला बसला होता धक्का?